Home Posts tagged #PublicProtest
चिंचवड पिंपरी सामाजिक

महिला पत्रकारास अर्वाच्य भाषा वापरून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या वामन म्हेत्रें वर कायदेशीर कारवाई करा..

महिला पत्रकार सरकार साठी लाडक्या बहिणी नाहीत का? महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 21: बदलापूर येथे काल झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या वेळी वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अपमानास्पद वर्तन आणि अश्लील भाषेचा अनुभव आला. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांनी