पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हृदयद्रावक घटना : आमदार सहाय्यकाची पत्नी उपचाराविना दगावली. ट्रस्ट रुग्णालय असूनही उपचार नाकारले? “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात संतापाचा स्फोट! चिल्लर फेकून नागरिकांचा रोष” पुणे : शहरातील एक नामवंत ट्रस्टद्वारे चालवलेले रुग्णालय – दीनानाथ मंगेशकर
*विविध योजनांच्या एकत्रिकरणातून आणि जिल्हा नियोजन समितीतून *आवश्यक तेवढा निधी देण्याची ग्वाही महाराष्ट्र २४ तास, पुणे, दि. २०: केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेलबीयावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र वाढविणे, निर्यातक्षम उत्पादन घेणे, उत्पादन वाढविणे तसेच मूल्यवर्धन तथा खाद्य प्रक्रियेची व्यवस्था करुन निर्यातीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी
महाराष्ट्र २४ तास, दि. १४ फेब्रुवारी: देहूरोड मध्ये गोळीबाराचा थरार एकाचा जागीच मृत्यू; तर दोघे गंभीर जखमी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाढदिवस कार्यक्रम सुरू असताना अचानक काही टोळक्या कडून गोळीबार करण्यात आला आहे. देहूरोडच्या गांधीनगरमध्ये ही घटना घडली आहे. वाढदिवस कार्यक्रम साजरा करीत असताना ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले
महाराष्ट्र २४ तास, पुणे, दि. ४ : महात्मा ज्योतिबा फुले मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी (३ जानेवारी) वितरण करण्यात आले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २१ महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र २४ तास, पुणे, दि.3: – आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देऊन विविध
राष्ट्रीय सुरक्षिततेच्याबाबत भारतीय सैन्यदल सक्षम- मुख्यमंत्री महाराष्ट्र २४ तास, पुणे, दि. ३: भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू-जल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहे, असे गौरवोउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ‘समर्थ