
महाराष्ट्र २४ तास, पुणे, दि. ४ : महात्मा ज्योतिबा फुले मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी (३ जानेवारी) वितरण करण्यात आले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २१ महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. Continue Reading