युवा नेते अरुण जोगदंड यांनी मेट्रो प्रशासन विरोधात पुकारलेले “अमरण उपोषण” अखेर तात्पुरते स्थगित! मेट्रो प्रशासन नमले सर्व मागण्या मान्य ; महाराष्ट्र २४ तास, पिंपरी- दि. १८ – प्रतिनिधी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास महा मेट्रोच्या कामकाजामुळे पडलेल्या क्रॅक्स व बीआरटी बस स्थानकास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ
महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 27: पुणे जिल्ह्याचे नवीन जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे. मावळते जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी त्यांचे स्वागत केले आणि औपचारिकपणे पदभार सोपवला. डॉ. रवींद्र ठाकूर हे मूळ नाशिकचे रहिवासी असून, त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली
महिला पत्रकार सरकार साठी लाडक्या बहिणी नाहीत का? महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 21: बदलापूर येथे काल झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या वेळी वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अपमानास्पद वर्तन आणि अश्लील भाषेचा अनुभव आला. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांनी वापरलेल्या अर्वाच्य भाषेमुळे महिला पत्रकारांसमोर निर्माण झालेल्या अपमानास्पद परिस्थितीवर
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षणाविषयी महत्त्वपूर्ण विचार महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 09 : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा मार्ग असल्याचे सांगून, भारतीय राज्यघटनेने आदिवासी नागरिकांना दिलेले हक्क अबाधित राखून, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या प्रगतीसाठी
महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 09 : पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, खेड (राजगुरुनगर) ते सिन्नर (नाशिक), पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर झालेली अनधिकृत अतिक्रमणे आणि परवान्याविना बांधण्यात आलेली बांधकामे तीन दिवसांच्या आत स्वखर्चाने हटवावी, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केले आहे. पुणे-सोलापूर महामार्ग
महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 07 : नानचाकू असोसिएशन ऑफ इंडियाने ४ ऑगस्ट २०२४ रोजी नानचाकू स्पोर्ट्स रेफ्री टेकनिकल सेमिनारचे आयोजन केले. या सेमिनारमध्ये देशभरातील १५ राज्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाराष्ट्राच्या १२ सदस्यांनी देखील या सेमिनारमध्ये भाग घेऊन यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेल्या या सदस्यांमध्ये दीपक शिर्के
पुणे: महाडीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी भरलेले अर्ज महाविद्यालय स्तरावर पडताळले जातात. तथापि, शिक्षण विभागाच्या वारंवार सूचनांनंतरही पुणे विभागातील महाविद्यालये, विद्यापीठे, आणि संस्थांनी ५,६४१ अर्जांची पडताळणी अद्याप पूर्ण केलेली नाही. पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज,
भारतीय सैन्यदल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार नागरिकांनी घाबरुन जावू नये, प्रशासनास सहकार्य करावे-अजित पवार महाराष्ट्र २४ तास, पुणे, दि. २५: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन